मालाडमधील मालवणीत झोडपट्टीला आग
मालाडमधील मालवणीत झोडपट्टीला आग
मालाडमधील मालवणीच्या झोपडपट्टीत भीषण आग लागली आहे. दुपारी साडेतीनच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या घटनेती कुठलीही जीवितहानी झालेली नाही…
मालाडमधील मालवणीच्या झोपडपट्टीत भीषण आग लागली आहे. दुपारी साडेतीनच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या घटनेती कुठलीही जीवितहानी झालेली नाही, अशी प्राथमिक माहिती आहे